Posts

Showing posts from June, 2025

New day New Life

 सांग स्पर्शून गेला तुला  माझ्या मनातील वारा  का थरथरली कांती तुझी  का अंगावर शहारा . गे निळावंती तू चुंबिशी  जानकी जननी माया  का निखळूनी गेला हलकेच  तुझ्या कुंडीतला तारा ती ओढ चंद्र सजणाची मन मनास छाया  बघ वेगे वेगे धावती  त्या जळवंती धारा त्या तरू शिखरी ते  हिरवे पान पाहाया कसा पहा उठला  इवल्या कळीस धुमारा